Forum

parking in panvel

Quote

पनवेल मधे पार्किंग ची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यासाठी PMC ने लक्ष घालणे गरजेचं आहे. नवीन पनवेल मधे स्टेशन जवळ जी पार्किंग ची जागा आहे ती अपुरी पडते त्या मुळे गाड्या लांब अंतरावर पार्क कराव्या लागतात.

 




The Panvelite


We are Panvel’s first travel, health and lifestyle editorial. Read our blogs on travel, lifestyle, health and much more. We cater to our home city Panvel and the world.

Discover. Nourish. Flourish.

Let’s connect